केळघर : विभागात ५ व ६ जून रोजी झालेल्या मान्सुन पुर्व पावसामुळे भात बियाणे खरेदी साठी लोकांची झुंबड उडाली आहे. मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर भात रोपांचे तरवे टाकण्यासाठी शेतकऱ्यांची शिवारात लगबग सुरू झाली आहे जावली तालुक्यातील
शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील केळघर - मेढा , वेण्णा दक्षिण व बामणोली विभागात प्राधान्याने भात पिक घेतले जाते. मागील पंधरा वीस दिवसापासून अवकाळी पाऊस झाल्याने शेतीची पेरणी पुर्व मशागत, बांध-बंदिस्ती, सड वेचणी पुर्ण झाली असून शेतकरी दमदार पाऊस व वापसा येण्याच्या प्रतिक्षेत असताना ५ व ६ तारखेच्या मान्सुन पुर्व पावसामुळे पुरेसा
ओलावा व वाफसा तयार झाल्याने परिसरातील शेतकरी
वर्गची भात बियाणे करण्यासाठी लगबग झाली असून मृग सुरुवातीलाच भात तरवे टाकण्यासाठी लगबंग सुरु झाली या परिसरात झऱ्यांच्या खाचरात जातीचे तर वरकड व पाणी असणाऱ्या हळव्या जातीचे भात जाते शेतकऱ्यांच्या
सध्या मान्सुन पुर्व पेरणी योग्य पुरेसा पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शक्यतो प्रमाणित बियाणी खरेदी करून पेरणी करावी. पेरणी करताना बियाण्यास बीज प्रक्रिया करावी असे आवाहन कृषी सहाय्यक अनिल चव्हाण यांनी केले आहे
खरेदी सुरू नक्षत्राच्या रोपांचे शिवारात आहे. पाणथळ व महान कमी खाचरात घेतले मार्गणी