श्री गाळेश्वर हे पुरातन स्वयंभू पांडवकालीन देवस्थान असून येथील यात्रेने परिसरातील यात्रांचा प्रारंभ होत असल्याने विषेश महत्व आहे . दि. २३ रोजी दुपारी ४ते ६ .३० गाळेश्वर देवाचे आगमन , रात्री ९वा . भोगावली मुराग्राम स्थांचे हस्ते काकडा प्रज्वलन , रात्री १२ते पहाटे ४ .३० महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम , पहाटे ५ते ५ .३० गाळेश्वर देवाचा छबिना . दि .२४ रोजी सकाळी ११ते दु .४वा .पर्यंत परिसरातील भजन मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम , दुपारी ४ते ५ गाळेश्वर देवाचा छबिना व महाप्रसाद . दि .२५ रोजी सकाळी ७ते १० श्रीगोळश्वरास रुद्राभिषेक , दुपारी ११वा . नारळ भेट , सायंकाळी ५तो ६ महिला मंडळ हळदी - कुंकू समारंभ रात्री ७ते ८ महाप्रसाद , ९ते ३वा .पर्यंत श्री गाळेश्वर देवाची पालखी मिरवणूक . या कार्यक्रमासाठी सातारा -जावलीचे आमदार मा . श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले , सातारा जिल्हा बँक संचालक श्री ज्ञानदेव रांजणे , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे , उद्योजक दिपक पाटील ,
Tags:
धार्मिक