आपला संकल्प विकसित भारत यात्रा रथाचे आगलावेवाडी येथे सरपंच प्रवीण कांबळे आणि पंचायतराज व ग्रामविकास भाजपा जावळी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघ यांनी केले स्वागत
(मेढा ) विनोद वेंदे : - मौजे आगलावेवाडी या ठिकाणी आपला संकल्प विकसित भारत यात्रा रथाचे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अति उत्साहात स्वागत केले
सदर रथाचा माध्यमातून गावामध्ये केंद्र शासन व राज्य शासन यांचे कडून राबविणेत येणारे विविध विकास योजनांची माहिती चित्रफिती द्वारे प्रदर्शित करणेत आली यासाठी माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम भाजपा पंचायत राज व ग्राम विकास जिल्हाध्यक्ष गणेश दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावरील पदाधिकारी पंचायत राज व ग्रामविकास विभाग भाजपा मार्फत श्री पांडुरंग वाघ पंचायत राज व ग्राम विकास विभाग तालुका प्रमुख जावली , रोहित नवसारे पंचायत राज व ग्राम विकास विभाग जिल्हा उपाध्यक्ष , विनोद वेंदे मेढा शहर प्रमुख पंचायत राज व ग्राम विकास विभाग , अथर्व गाडगीळ मेढा शहर उपाध्यक्ष पंचायत राज व ग्राम विकास विभाग, प्रसाद रांजणे पंचायत राज व ग्राम विकास विभाग तालुका उपाध्यक्ष , भानुदास ओंबळे पंचायत राज व ग्राम विकास विभाग तालुका उपाध्यक्ष , दत्ता शिंदे पंचायत राज जावली उपाध्यक्ष , अविनाश खर्शीकर ,गीता ताई लोखंडे महिला अध्यक्ष उपस्थित होते. तसेच लोकनियुक्त सरपंच श्री प्रवीण कांबळे , उपसरपंच - श्री सचिन पवार , ग्रा.प. सदस्य - श्री राजेंद्र लोहार , प्रकाश देशमुख , सौ वैशाली सावंत , माधुरी लोहार , निलिमा कांबळे त्याच प्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ यांनी सदर योजना जाणून घेतले . तसेच प्रधानमंत्री आवास योजना , दिव्यांग घरकुल योजना , रमाई आवास घरकुल , स्वच्छ भारत मिशन लाभार्थी , कृषी विभाग लाभार्थी यांनी यावेळी प्रत्येकाने योजना राबवत असतानाचे अनुभव सर्व ग्रामस्थांना सांगितले.
सदर आपला संकल्प भारत विकसित यात्रा चे स्वागत ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच श्री प्रवीण कांबळे व सर्व ग्रा.प. सदस्य , ग्रामसेवक श्री सी एम कोळी , कृषी सहाय्यक विलास कदम , तलाठी प्रवीण साळुंखे , आरोग्य विभागाची सर्व टीम श्री संतोष पांढरे CHO, श्री अमर शेडगे सुपर वायझर , विजय देसाई आरोग्य सेवक , श्रीमती पातकर मेघा आरोग्य सेविका , आशा सेविका पुष्पा सावंत , अंगणवाडी सेविका संजना सावंत , पोलीस पाटील एकनाथ लोहार , संगीता देशमाने उमेद महिला बचत गट सदस्य , डॉ एल एम माने पशुधन् विकास अधिकारी मेढा , त्याचं प्रमाणे गांवातील नागरिक राजाराम आगलावे ,माजी सरपंच दत्ता सुर्वे , इतर सर्व गावातील ग्रामस्थ ,महिला व कर्मचारी सदर कार्यक्रमांस उपस्थित होते. यावेळी भारत सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता नवनियुक्त सरपंच श्री कांबळे सदस्य सचिन पवार यांनी केली व श्री चंद्रकांत कोळी ग्रामसेवक यांनी केले सर्वांचे आभार व्यक्त केले.