आज विकसित भारत सकल्प यात्रेच्या निमित्ताने कोडोली ( सातारा )येथे यात्रेचे नियोजन


विनोद वेंदे :-
  आज विकसित भारत सकल्प यात्रेच्या निमित्ताने  कोडोली ( सातारा )येथे यात्रेचे नियोजन करण्यात आले यावेळी , ग्रामसेवक,  बँक मॅनेजर, आरोग्य अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, कृषी अधिकारी ,पसुसंवर्धन विभाग तसेच सरपंच व भरपुर प्रमाणात महिला मंडळी व अश्या अनेक विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी लोकांना मोदी @9 अंतर्गत केंद्र सरकारने 9 वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे शिबीर घेण्यात आले. आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, उज्वला योजनेच्या स्टॉलच्या माध्यमातून लाभार्थी शोधन्यात आले. तसेच शासनाच्या सर्व योजनाची माहिती देण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांचे संबोधन देखील सर्व ग्रामस्थांना लाईव्ह दाखवण्यात आले. लोकांनी चांगल्याप्रकारे याचा लाभ घेतला..
          यावेळी  मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सौ.स्वाती सचिन भोसले - सरपंच {  ग्रा. कोडोली } मा. रिहाना बाळु मुलाणी - उपसरपंच  मा. सौ. वैशाली गायकवाड ( ग्रा. सदस्या) मा.श्री. मनोज गायकवाड ( ग्रा. सदस्य) मा.श्री. सुरज कदम - तालुका अध्यक्ष सातारा (भाजपा पंचायतराज विभाग ) मा. श्री. शरद गायकवाड { ग्रामससेवक} मा.अंजुम इकबाल मुल्ला { वैद्यकीय अधिकारी } श्रीमती सुचित्रा गायकवाड { MSRLM तालुका समन्वयक} मा.श्री. अमित गायकवाड {SBM तालुका समन्वयक} मा.श्री. हेमा बडदे {SBM तालुका समन्वयक} मा.श्री. प्रियांका देशमुख {SBM तालुका समन्वयक} मा.सौ. दिपाली फडतरे { गट प्रवर्तक} मा मा  पृथ्वीराज पाटील - { चिंतामणी HP गॅस डिलर } मा. अमोल कदम -  कदम HP गॅस डिलर } सर्व ग्रापंचायत सदस्य  सोसायटी चेअरमन व संचालक सर्व आजी माजी सैनिक , ग्रामस्थ मंडळ., महिला मंडळ , बचतगट व  उमेद ग्रामसंघ सर्व महिला , आशा सेविका , अंगणवाडी सेविका , युवा वर्ग , शालेय विद्यार्थी , सर्व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
Previous Post Next Post