मेढा विनोद वेंदे : - विकसित भारत संकल्प यात्रा
पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश
जिल्हा - सातारा वेणेगाव ग्रामपंचायत येथे आज दि १६-१२-२०२३ रोजी आपल्या देशाचे मा. पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला भेट देण्यासाठी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आसाम येथील राज्यसभेचे खासदार श्री कामख्या प्रसाद तासा उपस्थित होते सोबत साताराचे आमदार छत्रपती मा शिवेंद्रसिंह राजे भोसले ,लोकसभा संयोजक सुनीलजी काटकर , तसेच पंचायतराज व ग्रामविकास विभाग चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रणजीतजी फाळके, भाजप सातारा शहर अध्यक्ष विकासजी गोसावी ,बाळासाहेब खरात ,पंचायतराज सातारा जिल्हा समन्वयक गणेशजी जाधव , पुणे जिल्हा समन्वयक आशिषजी कांटे ,सोशल मीडिया चे श्रेयस महाजन , सोबत विजय घोरपडे , अनिल माने ,विठ्ठल काकडे ,सुनिल पाटील ,रोहित नवसारे ,प्रदीप बेलाशे,चेतन घाटगे ,सुरज कदम ,चित्राताई माने ,कीर्ती पोळ , रुपेश पिसाळ, विनोद वेंदे ,गणेश यादव इ पदाधिकारी ग्रामपंचायत , पंचायत समिती चे अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीय होते. या वेळी पंतप्रधान मोदीजी यांचे लाइव संभाषण सर्वांनी ऐकले . सर्व योजनांची माहिती दिली तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला .