विनोद वेंदे : - आज विकसित भारत सकल्प यात्रेच्या निमित्ताने रिटकवली येथील यात्रेचे नियोजन करण्यात आले यावेळी जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, बँक मॅनेजर, आरोग्य अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, पसुसंवर्धन विभाग अश्या अनेक विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी लोकांना मोदी @9 अंतर्गत केंद्र सरकारने 9 वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे शिबीर घेण्यात आले. आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, उज्वला योजनेच्या स्टॉलच्या माध्यमातून लाभार्थी शोधन्यात आले. तसेच शासनाच्या सर्व योजनाची माहिती देण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांचे संबोधन देखील सर्व ग्रामस्थांना लाईव्ह दाखवण्यात आले. लोकांनी चांगल्याप्रकारे याचा लाभ घेतला..
जावळीचे कार्यसम्राट आमदार माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे मार्गदर्शनाखाली यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, पंचायतराज प्रदेश उपाध्यक्ष रंजीत दादा फाळके, पंचायत राज व ग्राम विकास जिल्हाध्यक्ष गणेश दादा जाधव ,भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे तसेच जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे,सरपंच शारदा धनवडे, जावली तालुका तहसीलदार, आरोग्य विभागाचे जावळी तालुक्याचे टी एच ओ,, विस्तार अधिकारी कृषी अधिकारी पुरवठा अधिकारी ग्रामसेवक शाळा मुख्याध्यापक आरोग्य सेविका आशा सेविका मदतनीस तलाठी उपसरपंच ग्रामस्थ पंचायत राज उपाध्यक्ष भानुदास ओंबळे किरण भिलारे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी प्रकाश सुतार रोहित नवसरे तालुका संयोजक पांडुरंग वाघ उपाध्यक्ष शेलार आनंद, अभिषेक रांजणे सचिन चिकणे चंद्रशेखर क्षीरसागर ओबीसी महिला अध्यक्ष मेढा सविता गोरे उपाध्यक्ष अथर्व गाडगिळ मेढा शहराध्यक्ष विनोद वेंदे , प्रवीण गाढवे, गीता लोखंडे वैशाली सावंत,नाना कदम समीर पवार यांनी परमेश्वर पवार ग्रामस्थ ररीटकवली उपस्थित होते.